टेकडी महादेव मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा प्रयत्न करणार, झाडे लावण हा छंद नाही तर कर्तव्य जिप मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना.. .

टेकडी महादेव मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा प्रयत्न करणार, झाडे लावण हा छंद नाही तर कर्तव्य जिप मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना.. .

गंगापूर (प्रतिनिधी)

गंगापूर तालुक्यातील दिवशी पिंपळगाव पाचपीरवाडी वरझडी परिसरातील महादेव टेकडी मंदीर येथे 4 आगस्ट रोजी वृक्षारोपण करण्यात आले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ विकास मीना . सपोनी आरती जाधव दामिनी पथक औरंगाबाद. जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश पाटील गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे वृक्षारोपण करण्यात आले,
या वृक्षारोपण प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत वृक्ष रोप देऊन करण्यात आले.
सदरील ठिकाणास पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन मान्यवरांकडून देण्यात आले.
.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगापूर तालुका कृषी अधिकारी रविकिरण दीक्षित यांनी केले ,तर सूत्रसंचालन गणेश जाधव यांनी केले कार्यक्रमाचे आभार गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे यांनी मांडले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत शिपाई तसेच सामाजिक कार्यकर्ते ,विशेष सहकार्य
टेकडी महादेव ग्रुप पाचपीरवाडी आणि नागरिकांनी परिश्रम घेतले
यावेळी पाचपिरवाडीचे सरपंच. सूनिता नेहरू जारवाल.ऊपसरपच वैशाली दिलीप काळे. ग्रामसेविका आर आर सयाई. तलाठी संध्या मस्के मंडळ अधिकारी सुभाष वाघ. नेहरु जारवाल दिलीप काळे. अबरसिग जंघाळे विजयसिंग बिमरोट . संजनसिग जंघाळे धरमसिग बिमरोट रामसिग बिमरोट. दिवशी पिंपळगावचे सरपंच ताराबाई मोहन बडूगे. उपसरपंच ज्ञानेश्वर वरणे ग्रामसेविका V P जाधव. ग्रामपंचायत सदस्य सुनिल साहेबराव वावरे .मोहन बडुगे. तलाठी संध्या म्हस्के. मंडल अधिकारी सुभाष वाघ.
वरझडीचे सरपंच धनसिग जोनवाल. ऊपसरपंच केसरबाई मदनसिग सूंदरडे. ग्रामसेवक कल्पना चव्हाण. सह गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!