गंगापूर येथुन २९ वर्षीय विवाहिता बेपत्ता


गंगापूर (प्रतिनिधी) मयुर पार्क येथुन एकोणतीस वर्षीय विवाहीता बेपत्ता
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुजा आरुण गडाख वय २९ वर्षे व्यवसाय घरकाम रा. पारेगाव बुा ता. संगमनेर जि. अहमदनगर हल्ली मुक्काम मयुर पार्क गंगापूर येथुन ५ मार्च रोजी दुपारी दोन वाजता मयुर पार्क येथील घरातुन निघून गेली आहे तिचा रंग:-निमगोरा, शिक्षण् बीएड उंची-५ फुट.५ इंच शरीर बाधा मध्यम भाषा:-हिंन्दी मराठी इंग्रजी. अंगात पोषक पंजाबी ट्रेस ग्रिन रंगाचा पायात पिंक रंगाची सँडल असे वर्णन आहे पुजा ही पळुन गेली असल्याची तक्रार पती आरुण लक्ष्मण गडाख वय ३५ वर्षे यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे पुजा गडाख आढळून आल्यास गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये किंवा पोलिस अंमलदार डि के थोरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!