गंगापूरच्या उपविभागीय अधिकारीपदी दिलीप भागवत रुजु

गंगापूर (प्रतिनिधी)
गंगापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी पद रिक्त असल्याने लातुर जिल्ह्यातील उदगीर येथून दिलीप भागवत यांची प्रशासकीय बदली झाल्याने त्यांनी गंगापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे

उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत यांची लातूर जिल्ह्यातील उदगीर येथून प्रशासकीय बदली झाली असून ते छत्रपती संभाजीनगर शहर, परभणी, जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात , तसेच नाशिक ग्रामीण, जळगाव, भुसावळ येथे पोलिस निरीक्षक म्हणून ऊत्तम रित्या सेवा बजावली असून नुकताच गंगापूर उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून दिलीप भागवत यांनी पदभार स्वीकारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!