गंगापुर येथील जैन मंदिरामध्ये पर्युषण पर्व मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरु…

गंगापुर येथील जैन मंदिरामध्ये पर्युषण पर्व मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरु…


गंगापूर (प्रतिनिधी) महापर्युषण पर्वास येथील जैन मंदिरामध्ये विधीवत पूजन करून सुरुवात करण्यात आली.
19 स्प्टेम्बर पासून पर्युषण महापर्वास सुरवात झाली त्या निमित्ताने गंगापुर येथील 1008 श्री मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर येथे मोठ्या उत्साहात आणि आनंदात पर्युषण पर्व सुरु आहे. सकाळी 8 वाजता भगवंताचा पंचामृत अभिषेक, पूजन भजन, आणि रात्री 8 वाजता आरती आणि स्वध्याय यात दशलक्षण धर्मावर विवेचन केले जाते. भक्तिमय वातावरणात गंगापुर जैन समजामध्ये आनंदोस्तव सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!