आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर विभाग ‘योग- जिल्हा संपर्कप्रमुख पदी सुरेखा दत्तात्रय गरगडे यांची नियुक्ती

आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर विभाग ‘योग- जिल्हा संपर्कप्रमुख पदी सुरेखा दत्तात्रय गरगडे यांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी सुरेखा दत्तात्रय गरगडे यांची आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर विभाग ‘योग- जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे राष्ट्रीय उपाध्यक्ष (भारत)- योग, विजय नवल पाटील यांनी AIMA चे व्हाईस चेअरमन डॉ. नितीनराजे पाटील यांच्या आदेशानुसार सुरेखा दत्तात्रय गरगडे यांची आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (AIMA) छत्रपती संभाजीनगर विभाग ‘योग- जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने तसेच योगसाधक, मित्रपरिवार व नातेवाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!