अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी गंगापूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाची केली वार्षिक तपासणी

अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी गंगापूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाची केली वार्षिक तपासणी
गंगापूर (प्रतिनिधी) येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांमध्ये वार्षिक तपासणी अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी केली व पोलीस पथकांचे निरीक्षण करून सुचना दिल्या
दुपारी दोन वाजता उपविभागीय पोलीस कार्यालयात दाखल झालेल्या अप्पर पोलीस अधीक्षकांना मानवंदना देण्यात आली.

त्यानंतर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांचे पथकांचे निरीक्षण करताना कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. मुद्देमाल रूम, गोपनीय विभाग यासह कार्यालयाच्या इमारतीची पाहणी केली. याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले,पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, सपोनि भागवत नागरगोजे, पोहेका सुनील राठोड , लक्ष्मीकांत सपकाळ आदींसह पोलीस उपनिरीक्षक ,व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!