गंगापूर कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या सभापतिपदीभाऊसाहेब पदार तर उपसभापतीपदी सचिन काकडे बिनविरोध

गंगापूर(प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या सभापतिपदी भाऊसाहेब पदार तर उपसभापतीपदी सचिन काकडे यांची बिनविरोधनिवड करण्यात आली आहे. गंगापुर येथील कृषी उत्पन्नबाजार समितीच्या निवडणुकीतआमदार प्रशांत बंब व…

लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शेषराव जाधव तर उपसभापतीपदी अनिल चव्हाण यांची बिनविरोध

गंगापूर (प्रतिनिधी)मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अखेर शेषराव नाना जाधव तर उपसभापती पदी काटेपिंपळगाव येथील अनिल…

मांजरी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा प्रशासनाने काढलापोलीस स्टेशनमध्ये मेंढ्या घालून आंदोलन

मांजरी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा प्रशासनाने काढला.पोलीस स्टेशनमध्ये मेंढ्या घालून आंदोलन.गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांजरी येथे दोन दिवसांपूर्वी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा…

पशुसंवर्धन दिनानिमित्त पशु वंध्यत्व निवारण शिबिर संपन्न

गंगापूर (प्रतिनिधी)वंध्यत्वाची तक्रार असलेल्या गाई आणि म्हशीवर उपचार गंगापूर तालुक्यातील शेवगाव ग्रामपंचायत येथे 20 मे रोजी पशुसंवर्धन खात्याचा स्थापना दिनाच्या निमित्ताने पशुवंध्यत्व शिबिराचे आयोजन करण्यात…

दारु व कपड्याच्या ट्रकमध्ये झालेल्या भिषण धडकेत दोन्ही वाहने जळुन खाक लाखो रुपयांचे नुकसान

दारु व कपड्याच्या ट्रकमध्ये झालेल्या भिषण धडकेत दोन्ही वाहने जळुन खाक लाखो रुपयांचे नुकसानछत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) समृद्धी महामार्गावर जालन्याकडे जाना-या देशी दारू व कपड्याच्या दोन…

भडके यांच्यावरील गुन्हा वापस न घेतल्यास विद्युत वितरण कंपनी कार्यालयाला टाळे ठोकणार -रविंद्र चव्हाण

भडके यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा विद्युत वितरण कंपनीच्या गंगापूर येथील उपविभागीय कार्यालयाला टाळे लावण्याचा इशारा सरपंच रवींद्र चव्हाण यांनी…

गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालय बंद होण्याच्या मार्गावर प्रभारी दुय्यम निबंधक पदाचा पदभार काढून घेण्याची दुय्यम निबंधकाने केली मागणी

गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालय बंद होण्याच्या मार्गावरप्रभारी दुय्यम निबंधक पदाचा पदभार काढून घेण्याची दुय्यम निबंधकाने केली मागणी. गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर दुय्यम निबंधक श्रेणी – १…

अंबेलोहळ ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीमध्ये भारत राष्ट्र समितीचे गफ्फर पठाण विजयी भारत राष्ट्र समितीने खाते उघडले

अंबेलोहळ ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीमध्ये भारत राष्ट्र समितीचे गफ्फर पठाण विजयी.ग्रामपंचायत निवडणुकीत भारत राष्ट्र समितीचे खाते उघडले. गंगापूर प्रतिनिधीगंगापूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या अंबेलोहोळ ग्रामपंचायत…

कहार समाजाकडून २१ मे रोजी सामूहिक विवाह सोहळा….

गंगापूर (प्रतिनिधी)कहार कर्मचारी समाजसेवा ट्रस्ट आणि समस्त कहार कर्मचारी व कहार समाजाच्या संयुक्तविद्यमाने दिनांक २१ मे रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन संगम लॉन्स प्रवरासंगम, तालुका…

चिमुकलीला फास लावून आईवडीलांनी घेतला गळफास ,वळदगाव येथील ह्रदय हेलावून टाकणारी घटना…

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – एकाच कुटुंबातील (आईवडील) पती-पत्नी व पाच वर्षीय मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. वाळूज जवळील हृदय पिळवटून टाकणारी ही घटना…

error: Content is protected !!