शेवगाव हादरलं ; दरोड्यात व्यापारी कुटुंबातील दिर भावजई ठार तर एक महिला गंभीर जखमी

शेवगाव हादरलं ; दरोड्यात व्यापारी कुटुंबातील दिर भावजई ठार तर एक महिला गंभीर जखमीअहमदनगर (प्रतिनिधी) शहरातील भर वस्तीत व्यापाऱ्यांच्या घरावर दरोडा टाकला दरोडेखोरांनी डोक्यात लोखंडी…

छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार,  महिला जखमी..इंदौर येथील भाविक देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला..

छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार,  महिला जखमी..इंदौर येथील भाविक देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला.. अहमदनगर (प्रतिनिधी) छञपती संभाजीनगर -अहमदनगर महामार्गावरील नेवासा…

आषाढी वारी पालखी सोहळयाच्या निमित्त देवगड संस्थानच्या पंढरपूर येथील मठामध्ये पंचदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजनपंढरपूर येथे दि.२६ जून ते ३० जून पंचदिनात्मक कार्यक्रम

आषाढी वारी पालखी सोहळयाच्या निमित्त देवगड संस्थानच्या पंढरपूर येथील मठामध्ये पंचदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजनपंढरपूर येथे दि.२६ जून ते ३० जून पंचदिनात्मक कार्यक्रम नेवासा(प्रतिनिधी)श्री समर्थ सदगुरू किसनगिरी…

गिडेगाव येथील संत दर्शन व संत पूजन सोहळयास उत्स्फूर्त प्रतिसादराष्ट्राच्या उन्नतीसाठी व गावाच्या विकासासाठी माणूस म्हणून एकत्रित या -गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज

गिडेगाव येथील संत दर्शन व संत पूजन सोहळयास उत्स्फूर्त प्रतिसादराष्ट्राच्या उन्नतीसाठी व गावाच्या विकासासाठी माणूस म्हणून एकत्रित या -गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज नेवासा(प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील गिडेगाव…

अहमदनगरचं नाव बदललं, आता अहिल्यादेवीनगर म्हणायचं, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

अहमदनगरच्या नामांतराची घोषणाआता अहिल्यादेवीनगर म्हणायचंमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णयअहमदनगर (प्रतिनिधी): औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव नामांतर केल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने अहमनदगरच्या नामांतरची घोषणा केलीये. अहिल्यादेवी होळकर यांच्या…

कहार समाजाकडून २१ मे रोजी सामूहिक विवाह सोहळा….

गंगापूर (प्रतिनिधी)कहार कर्मचारी समाजसेवा ट्रस्ट आणि समस्त कहार कर्मचारी व कहार समाजाच्या संयुक्तविद्यमाने दिनांक २१ मे रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन संगम लॉन्स प्रवरासंगम, तालुका…

error: Content is protected !!