सिताराम केदारे यांचा सेवानिवृत्ती बदल सत्कार करण्यात आला

सिताराम केदारे यांचा सेवानिवृत्ती बदल सत्कार करण्यात आला

पैठण,दिं.६.(प्रतिनिधी) : जायकवाडी येथील मोहन केदारे पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा प्रतिष्ठान महाविद्यालयच्या सन १९८४ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी स्मृतीचिन्ह,शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी माधव निलावाड,मुधलवाडी येथील माजी पंचायत समिती सदस्य दिलीप गोटे,गौजीनाथ गहाळ,राम आगळे, शिवाजी बावणे,माधव निलावाड, आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!