गंगापूर (प्रतिनिधी)येथील सराफा व्यापारी प्रकाश छबुशेठ कपीले (५६) यांचे -हदयविकाराच्या झटक्याने सकाळी दहा वाजता निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार असुन ते वैभव कपीले,गौरव कपीले यांचे वडील होत
त्यांच्या पार्थिवावर १४ आक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता अमरधाम गंगापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.*