शैलाताई गोपाळराव व्यवहारे यांचे निधन

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील काटेपिंपळगाव येथील रहिवासी शैलाताई गोपाळराव व्यवहारे काटेपिंपळगावकर(७७) यांचे सायंकाळी साडेपाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले यांच्या पाश्चात तीन मुलं एक मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी स्मशानभूमीत ६ मे रोजी सकाळी ९.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्या यशवंत व्यवहारे, संतोष व्यवहारे, मनोज व्यवहारे, यांच्या आई तर ज्योती अनिल कुलकर्णी, कृष्णकांत व्यवहारे यांच्या त्या काकू होत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!