शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हा प्रमुखपदी दिलीपसिंग राजपूत

शिवसेना(शिंदे गट)उपजिल्हा प्रमुखपदी दिलीपसिंग राजपूत *आहे यांची निवड*

गंगापूर (प्रतिनिधी) शिवसेना (शिंदे गट) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर – रत्नपुर विधानसभा मतदार संघाच्या उपजिल्हा प्रमुखपदी गंगापूर पं.स.चे माजी सभापती दिलीपसिंग राजपूत यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हयाचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते नुकतेच राजपूत यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. ही निवड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व मंत्री भुमरे यांच्या शिफारशीवरुन जिल्हाप्रमखु भरतसिंग राज- पूत यांनी केली आहे. या निवडीबद्दल जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत. राजेंद्र जंजाळ, रमेश पवार, दिलीप पा निरपक नंदु काळे, नंदकुमार पठाडे, डॉ. अंकुश लघाणे, सारंगधर जाधव, संदीप मनोर, अंकुश जाधव, मुन्ना गवळी, पप्पू बरडे, राजु सोलनकर आदींनी राजपूत यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!