पासष्ट वर्षीय राधाबाई उत्तमराव आळंजकर अमळनेर सप्ताह कार्यक्रमातून हरवली आहे

पासष्ट वर्षीय राधाबाई उत्तमराव आळंजकर अमळनेर सप्ताह कार्यक्रमातून हरवली आहे
गंगापूर (प्रतिनिधी)राधाबाई उत्तमराव आळंजकर वय ६५ वर्ष गंगापूर तालुक्यातील अमळनेर सप्ताह कार्यक्रमातून हरवली आहे
गंगापूर तालुक्यातील आंबेवाडी येथील रहिवासी राधाबाई उत्तमराव आळंजकर वय ६५ वर्ष रा आंबेवाडी ता. गंगापुर ही २९ सप्टेंबर रोजी गंगापूर तालुक्यातील कायगाव अमळनेर या ठिकाणी राधाकृष्ण स्वामी महाराज यांचे सप्ताहा कार्यक्रमानिमित्त अमळनेर येथे गेली होती दिनांक ०५ सप्टेंबर रोजी ३: वा. सप्ताह संपल्यानंतर त्यांची आई ही घरी आली नाही. तिचा नातेवाईकांकडे ईतर ठिकाणी शोध घेण्यात आले परंतु कुठेही नातेवाईकाकडे मिळालेली नसल्याने ११ सप्टेंबर रोजी गंगापूर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली असून तिचे वर्णन रंग सावळा,उंची साडेचार ते पावनेपाच फुट अंगावर गुलाबी साडी सडपातळ बांधा अशा वर्णनाची महीला आढळून आल्यास गंगापूर पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा किंवा मुलगा अमोल उत्तमराव आळंजकर यांच्या मोबाईल ८०८०४६७०७१ क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!