पंचायत समितीचे माजी उपसभापती सुमित मुंदडा यांनी स्वखर्चाने रस्त्याला वेढलेल्या काट्या काढल्या

पंचायत समितीचे माजी उपसभापती सुमित मुंदडा यांनी स्वखर्चाने रस्त्याला वेढलेल्या काट्या काढल्या


गंगापूर (प्रतिनिधी)माजी उपसभापती सुमित मुंदडा यांनी स्वखर्चाने तालुक्यातील अमळनेर कायगांव व लखमापूर गावातील रस्त्यांवर वाढलेल्या काट्या जेसीबीच्या साह्याने काढून टाकल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला .
गंगापूर तालुक्यातील अमळनेर कायगावांतर्गत रस्त्यावर काटेरी काट्या वाढुन रस्ता अरुंद झाला होता रस्त्याने चालने नागरिकांना मुष्किल झाले होते याची दखल घेवून गंगापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती सुमित रामेश्वर मुंदडा यांनी पाहणी करून वाढलेल्या आजूबाजूच्या काट्या २० व २१ जुलै रोजी जेसीबी द्वारे कामाला सुरुवात केली व एक दोन दिवसात पूर्णपणे सर्व गावांतर्गत रस्त्याच्या काट्या काढून घेण्यात येणार आहे यावेळी गावातील वरिष्ठ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!