धर्मवीर छञपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले

गंगापुर(प्रतिनिधी) शहरात धर्मवीर छञपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पुजन करून अभिवादन करण्यात आले.

शहरातील धर्मवीर छञपती संभाजी महाराज चौक श्री मुक्तानंद काॅलेज जवळ वैजापुर रोड येथे धर्मवीर छञपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन पुजन करण्यात आले याप्रसंगी माजी नगरसेवक लक्ष्मणसिंग राजपुत, प्रदिप भैय्या पाटिल. दिपक साळवे कुऊबाचे नवनिर्वाचित संचालक भारत भैया पाटिल, उमेश बाराहाते, राजेन्द्र राठौड़, गोरख बराहाते, ॲड किशोर कराळे, आनंद पाटिल, आरुण लांडे आमोल कळसकर, मछींद्र पठाडे, सुरेश नरोडे रामेश्वर पाटील, मुन्ना पाटिल, शिवाजी पाहुणे, बाबाभाऊ कराळे, बाळु तोडगीले, गोबा वराडे, देवेंद्र गवारे, राहुल सुराशे आदींनी अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!