गंगापूरचे फेरोज बागवान यांचें निधन.

फेरोज बागवान यांचें निधन.

गंगापूर प्रतिनिधी 

गंगापूर येथील भाजीपाल्याचे व्यापारी फेरोज रशिद बागवान,वय ३५ वर्ष यांचे  १६ जुलै रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या पश्चात आई, पत्नी,,पाच भाऊ, एक बहीण, दोन मुली, दोन मुले असा मोठा परिवार आहे. यांचा दफन  विधी गंगापूर येथील कब्रस्तान मध्ये दुपारी २ वाजत करण्यात आला.शहरातील नसीर बागवान( फिटर) यांचे ते लहान बंधू होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!