गंगापूरचे प्रदीप पाटील यांची भाजपाच्या जिल्हा सचिवपदी तर वंदना प्रदीप पाटील यांची विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड

प्रदीप पाटील यांची भाजपाच्या जिल्हा सचिवपदी तर वंदना प्रदीप पाटील यांची विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड
गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर नपचे माजी नगरसेवक प्रदीप पाटील यांची भाजपाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा सचिवपदी तर माजी नगराध्यक्षा वंदना प्रदीप पाटील यांची विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टीचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गंगापूरचे आमदार लोकनेते प्रशांत बंब ,जिल्हा अध्यक्ष संजय खंबायते व किशोर धनायत यांच्या आदेशाने गंगापूरचे नगरसेवक प्रदीप भैय्या पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा सचिव पदी निवड ् गंगापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वंदना प्रदीप भैय्या पाटील यांची जिल्हा कार्यकारणी विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल सर्व स्थरातुन अभिनंदन केले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!