उत्तर भारतात उष्माघाताचे 98 बळी, UP-बिहारला उन्हाचा तडाखा; रेड अलर्ट जारी प्रचंड उष्णतेमुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये किमान 98 लोकांचा मृत्यू झाला.

उत्तर भारतात उष्माघाताचे 98 बळी, UP-बिहारला उन्हाचा तडाखा; रेड अलर्ट जारी प्रचंड उष्णतेमुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये किमान 98 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसात फक्त उत्तर प्रदेशात 54 तर बिहारमध्ये 44 मृत्यू झाले आहे दिल्ली (प्रतिनिधी): मान्सून दाखल झाल्यानंतर अरबी समुद्रात बिपरजॉयने धुमाकूळ घातला. या चक्रीवादळाचा गुजरातसह राजस्थानला फटका बसला. दरम्यान, उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. प्रचंड उष्णतेमुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये किमान 98 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसात फक्त उत्तर प्रदेशात 54 तर बिहारमध्ये 44 मृत्यू झाले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, तीन दिवसात ताप, श्वास घेण्यास त्रास होणं यासह आरोग्याच्या तक्रारी असणाऱ्या 400 हून अधिक जणांना बलियातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 14 ते 17 जून या कालावधीत किमान 54 जणांचा मृत्यू झाला. एक अधिकारी म्हणाला की, दाखल करण्यात आलेल्या बहुतांश रुग्णांचे वय हे 60 वर्षांपेक्षा जास्त होते. बलियातील जिल्हा शल्य चिकित्सक जयंत कुमार यांनी शनिवारी सांगितलं की, सर्व रुग्णांना काही ना काही आजार होता आणि अतिउष्णतेमुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. मृत्यूचे कारण हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक आणि डायरिया असं होतं. बातम्याव्हिडीओमहाराष्ट्रमुंबईपुणेमनोरंजनLocal18लाइफस्टाइलमनीकरिअरVIRALवेब स्टोरीजअध्यात्मNetra Suraksha मराठी बातम्या/बातम्या/देश/उत्तर भारतात उष्माघाताचे 98 बळी, UP-बिहारला उन्हाचा तडाखा; रेड अलर्ट जारी उत्तर भारतात उष्माघाताचे 98 बळी, UP-बिहारला उन्हाचा तडाखा; रेड अलर्ट जारी प्रचंड उष्णतेमुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये किमान 98 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसात फक्त उत्तर प्रदेशात 54 तर बिहारमध्ये 44 मृत्यू झाले आहेत. NEWS18 LOKMAT LAST UPDATED: JUNE 18, 2023, 13:14 IST MUMBAI, INDIA PUBLISHED BY :SURAJ YADAV दिल्ली, 18 जून : मान्सून दाखल झाल्यानंतर अरबी समुद्रात बिपरजॉयने धुमाकूळ घातला. या चक्रीवादळाचा गुजरातसह राजस्थानला फटका बसला. दरम्यान, उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. प्रचंड उष्णतेमुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये किमान 98 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसात फक्त उत्तर प्रदेशात 54 तर बिहारमध्ये 44 मृत्यू झाले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, तीन दिवसात ताप, श्वास घेण्यास त्रास होणं यासह आरोग्याच्या तक्रारी असणाऱ्या 400 हून अधिक जणांना बलियातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 14 ते 17 जून या कालावधीत किमान 54 जणांचा मृत्यू झाला. एक अधिकारी म्हणाला की, दाखल करण्यात आलेल्या बहुतांश रुग्णांचे वय हे 60 वर्षांपेक्षा जास्त होते. बलियातील जिल्हा शल्य चिकित्सक जयंत कुमार यांनी शनिवारी सांगितलं की, सर्व रुग्णांना काही ना काही आजार होता आणि अतिउष्णतेमुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. मृत्यूचे कारण हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक आणि डायरिया असं होतं. नशेत होती महिला, भारतीय तरुणाने उचलून फ्लॅटवर नेत केला बलात्कार; CCTV फूटेज आलं समोर  संबंधित बातम्या Monsoon Update: मान्सूनबाबत हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट; आज महाराष्ट्राच्या ‘या’ भागात जोरदार पावसाचा इशारा Biparjoy Cyclone : बिपरजॉयचा कहर! 900 हून अधिक गावं अंधारात, राज्यातील मान्सूवरही परिणाम Monsoon Update : मान्सूनबाबत हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, राज्यात लवकरच धो-धो पाऊस! बिपरजॉयचा मान्सूनच्या वाटेत अडथळा, कधी पडणार पाऊस? IMDने सांगितली तारीख मोठ्या प्रमाणावर रुणांच्या मृत्यूमुळे लखनऊवरून डॉक्टरांची एक टीम बोलवावी लागली. 15 जूनला 23, 16 जूनला 20 आणि 17 जूनला 11 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाच्या शल्य चिकित्सकांनी सांगितले की, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना हिट स्ट्रोकचा त्रास होऊ नये यासाठी रुग्णालयात पंखे, कूलर आणि एसीची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांची संख्या पाहता डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ वाढवण्यात आलाय. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी बलियात 42.2 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर बिहारमध्ये गेल्या 24 तासात उष्णतेमुळे 44 जणांचा मृत्यू झाला. एकट्या पटनामध्ये 35 तर नालंदा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये 19 तर पीएमसीएचमध्ये 16 रुग्ण दगावले. बिहारमध्ये तापमानाचा पारा 44.7 डिग्री सेल्सियस इतका नोंद झालाय. या पार्श्वभूमीवर पटना आणि इतर जिल्ह्यात 24 जूनपर्यंत शाळा बंद केल्या आहेत. तर हवामान विभागाने रविवार आणि सोमवारी हाय अलर्ट जारी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!