गंगापूर नेवरगांव रोडवरअवैध वाळू वाहतूक करणारा टाटा टॅम्पो पोलीसांच्या विशेष पथकाने पकडला.
गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील म्हसोबावाडी येथे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा टॅम्पो पकडून गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून १०…