जुन्या वादातून शहरटाकळी मध्ये लक्ष्मी देवीच्या यात्रेत खून.एकास अटक
शेवगाव (प्रतिनिधी) शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या वादातून एकास जबर मारहाण करण्यात आली या मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा शेवगावच्या…