बनावट नंबर टाकून ट्रक वापरणा-या दोघाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

गंगापूर (प्रतिनिधी) – ट्रकच्या चेसीस नंबर मध्ये खाडाखोड करुन ट्रक रस्त्यावर चालवून शासनाची फसवणूक करणाऱ्या दोघांना वाळुज एमआयडीसी पोलिसांनी पकडुन त्यांच्या ताब्यातुन ट्रक व अंदाजे…

जुन्या वादातून शहरटाकळी मध्ये लक्ष्मी देवीच्या यात्रेत खून.एकास अटक

शेवगाव (प्रतिनिधी)  शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या वादातून एकास जबर मारहाण  करण्यात आली या मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा शेवगावच्या…

शिरेसायगाव येथे दिवसाढवळ्या चोरट्यांचा महिलेवर चाकुहल्ला, ग्रामस्थांनी सिनेस्टाईल पाठलाग करत चोरट्याना पकडून चोप देऊन पोलीसांच्या हवाली केले

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील शिरेसायगाव येथील गावात राहणाऱ्या एका महिलेवर भिक्षा मागणाऱ्या भामट्यांनी घरात कोणी नसल्याचे पाहून महिलेच्या दीड महिन्याच्या बाळाच्या गळ्याला…

शेंदुरवादा शिवारात शेतवस्तीवर सशस्त्र दरोडा, अज्ञात दरोडेखोरांच्या मारहाणीत एक ठार, एक जखमी, दागदागिने लंपास.शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील शेंदुरवादा शिवारात अज्ञात दरोडेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने दोघांना मारहाण करत महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने ओरबाडून फरार झाले. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत ७५ वर्षीय…

बजाजनगर येथे नवविवाहितेवर नातेवाईकाचाच शारीरिक अत्याचार,पती पत्नीला जीवे मारण्याची धमकीने पाच महिने सोसला अत्याचार 

गंगापूर (प्रतिनिधी) – पती कंपनीत गेल्यानंतर घरी येवून छेडछाड करत तिच्या सोबत बळजबरीने फोटो काढले. आणि तु मला तुझ्या सोबत शरिरीसंबंध करून दे, नाहीतर हे…

मुल होण्यासाठी अघोरी कृत्य.जामगांव येथील भोंदू हकीमसह एका महिलेने भुत काढण्याच्या बहाण्याने विवाहितेच्या शरीरात खिळे ठोकून गंभीर जखमी केल्याने गंगापूर पोलीसात गुन्हा दाखल

गंगापूर (प्रतिनिधी) जादुटोण्याच्या सहाय्याने अंगातील किन्नरची आत्मा काढण्याच्या नावाखाली लाकडी काठीने मारहाण करुन व लोखंडी खिळ्याने शरीराला ईजा करुन अमानुष छळ करणाऱ्या भोंदू हकीम व…

धक्कादायक.प्रियकराकडून डॉक्टर प्रेयसीवर लॉजवर नेत ब्लेडने वार. विरोध केल्याने पुढील अनर्थ टळला

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरातील एका लॉजवर डाॅक्टर प्रेयसी आणि टेक्निशियन प्रियकर गेले. तेथे अर्ध्या तासात दोघांमध्ये खटके उडाले. ‘एक महिन्यापासून तू दुसऱ्या मुलाबरोबर…

मध्य रात्री घरात घुसून गजाने पतीपत्नीला मारहाण पतीचा डोळा निकामी पती गंभीर जखमी. घातपात की आणखी काही कारण याचा शिल्लेगांव पोलिसांचा तपास सुरू

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील पोळ रांजणगाव शिवारात शेत वस्तीवर राहणाऱ्या  दाम्पत्याला अज्ञात चार मारेकऱ्यांनी दारुच्या नशेत गजाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात…

अहो आश्चर्यम गंगापूर तालुक्यात अवतरले डुक्कर चोर चक्क पन्नास हजारांचे डुक्कर चोरीला

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील लिंबे जळगांव येथे डुक्कर मालकाला जबर मारहाण करून पन्नास हजार रुपयाचे चार डुक्कर चोरणाऱ्या पाच आरोपीवर वाळुज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पोलिसांकडून…

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून बलात्कार करणाऱ्या पतीसह पाच जणांवर गंगापूर येथे गुन्हा दाखल

गंगापूर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावणा-या आईसह मुलीच्या पतीवर बलात्कार विनयभंगाचा गुन्हा कोर्टाच्या आदेशानुसार १५६(३) प्रमाणे गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून…

error: Content is protected !!