गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील पोळ रांजणगाव शिवारात शेत वस्तीवर राहणाऱ्या दाम्पत्याला अज्ञात चार मारेकऱ्यांनी दारुच्या नशेत गजाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे उलट सुलट चर्चेला उधाण.
संबंधित पोस्ट
शंभर रुपये दारुपिण्यासाठी न दिल्याने युवकांचा डोळाच दगडाने ठेचला मांलुंजा येथील घटना.सात आरोपी विरोधात जातीवाचक शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा दाखल
गंगापूर (प्रतिनिधी)दारू पिण्यास पैसे का दिले नाही म्हणून बौद्ध युवकाचा डोळा निकामी करणाऱ्या सात आरोपीच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह गंभीर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल…
धक्कादायक.प्रियकराकडून डॉक्टर प्रेयसीवर लॉजवर नेत ब्लेडने वार. विरोध केल्याने पुढील अनर्थ टळला
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरातील एका लॉजवर डाॅक्टर प्रेयसी आणि टेक्निशियन प्रियकर गेले. तेथे अर्ध्या तासात दोघांमध्ये खटके उडाले. ‘एक महिन्यापासून तू दुसऱ्या मुलाबरोबर…
ब्रेकिंग न्यूज गंगापूर येथे शौचास जाणाऱ्या महीलेला डोक्यात टोला मारुन गंभीर जखमी…बेशुध्द पडल्याने सोन्याचे दागिने लुटले.. महीला गंभीर..
ब्रेकिंग न्यूज शौचास जाणाऱ्या महीलेला डोक्यात टोला मारुन गंभीर जखमी…बेशुध्द पडल्याने सोन्याचे दागिने लुटले.. महीला गंभीर.. गंगापूर येथील घटना गंगापूर (प्रतिनिधी) पहाटे शौचास जाणाऱ्या महिलेच्या…