मावा तयार करणाऱ्या शेडवर कोतवाली पोलिसांचा छापा..सुपारी फोडण्याच्या मशीनसह एक लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त
सुपारी फोडण्याच्या मशीनसह एक लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त अहमदनगर सुगंधी तंबाखू व सुपारी बारीक करण्याची मशीन कोतवाली पोलिसांनी जप्त केली आहे. शहरातील झेंडीगेट परिसरातील…