अब्दुल्ला ईसा चाऊस यांचे निधन

गंगापूर (प्रतिनिधी) शहरातील काजीपुरा येथील रहिवासी अब्दुल्ला ईसा चाऊस (६१)यांचे अल्पशा आजाराने २ मे रोजी सकाळी दुःखद निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ ,१ मुलगा १ मुलगी असा परिवार असुन त्यांच्या पार्थिवावर गंगापूर येथील कब्रस्तान मध्ये ५ वाजता असरच्या नमाज नंतर दफन विधी करण्यात येणार आहे ते पत्रकार अलीम चाऊस यांचे मोठे बंधू होत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!