गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथे शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट झालेल्या पावसाने वीज पडून गट नंबर 47 मध्ये किशोर वाघ यांचे बैल बांधलेले होते त्यातील एका बैलावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला सिद्धनाथ वाडगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चौधरी, तलाठी जानी शेख, ग्रामसेवक अकबर शेख यांनी प्रत्यक्ष घटनेचा जागेवर जाऊन पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी पुढील कार्यवाही केली यावेळी आपत्ती ग्रस्त शेतकरी किशोर वाघ,प्रमोद महाजन, मच्छिन्द्र वाघ, भगवान वाघ,प्रवीण वाघ, नानासाहेब नरोडे,कैलास वाघ, विठ्ठल वाघ, विष्णू वाघ, योगेश वाघ, भावेश वाघ संभाजी शिंदे,सूरज राजपूत,प्रदीप गवारे,गणेश मरमट आदी उपस्थित होते, अगोदर पावसाने कांदा, गहू सारख्या पिकांचे नुकसान झाले त्यात पुन्हा या अवकाळी पावसाने झालेले नुकसान आपत्ती ग्रस्त शेतकऱ्याचे बैल वीज पडून मृत्यमुखी झाल्याने 40 ते 45 हजार रुपयांचे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानाची भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्याला द्यावी अशी मागणी प्रमोद महाजन यांनी केली
संबंधित पोस्ट
आमदार प्रशांत बंब यांची १६ आक्टोंबरला आमसभा
गंगापूर (प्रतिनिधी) आमदार प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली १६ आक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता येथील शिवकृपा मंगल कार्यालयात आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे.पंचायत समिती गंगापूरची २०२३-२४…
गांधी जयंती निमित्त गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन
गंगापूर (प्रतिनिधी) आयुष्य मान भव योजने अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय गंगापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २ आक्टोंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित…
३० हजार एकर शेती ओलिताखाली येणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ११ जानेवारीला गंगापूर ब्रम्हगव्हाण जलसिंचन योजनेचे उद्घाटन करणार. तयारी अंतिम टप्प्यात. आ. प्रशांत बंब यांच्या पुढाकारातून योजना लवकरच कार्यान्वित होणार
गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील चाळीस गावातील तिस हजार एकर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले असुन गंगापूर ब्रम्हगव्हाण जलसिंचन…