गंगापूर (प्रतिनिधी) जीवन कला मंडळ गंगापूरचे अध्यक्ष तथा ॲड दिनकरराव देशपांडे (७०) यांचे आज रात्रि ८: ४५ वाजता उपचार दरम्यान निधन झाले त्यांचा अंत्यविधि सोमवार १५ जानेवारी रोजी दुपारी 1,30 वा अमरधाम गंगापुर येथे होणार आहे अंत्ययात्रा राहत्या घरापासून निघेल त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सूना व नातवंड असा परिवार असुन ते ॲड सुहास देशपांडे यांचे वडील होत.
संबंधित पोस्ट
गंगापुर येथील पंचावन्न वर्षीय महिलेने जीवनाला कंटाळून घेतला गळफास
गंगापुर येथील पंचावन्न वर्षीय महिलेने जीवनाला कंटाळून घेतला गळफासगंगापुर (प्रतिनिधी)गंगापुर येथे ५५ वर्षीय महिलेने जीवनाला कंटाळून राहत्या घरात साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवलीपोलिसांकडून मिळालेल्या माहीती…
शेतक-यांच्या शोले आंदोलनाचे मोठे यश .. डोणगाव मंडळातील स्वयंमचलीत पर्जन्यमान यंञ तपासणी होणार
गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील डोणगाव मंडळ दुष्काळ यादीत समाविष्ट करण्यासाठी संयुक्त अहवाल सादर व मंडळातील स्वयंमचलीत पर्जन्यमान यंञ तपासणी होणारगंगापूर कृषी अधिकारी कार्यालय इमारत टावर…
निंदनीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार गंगापुर येथील घटना
*निंदनीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार गंगापूर शिवारातील घटना*गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर शिवारातील एका शेतातील झोपडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यांला गंगापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार १७…