गंगापूर (प्रतिनिधी)अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गंगापूर शहरातील संतोष ज्वेलर्स येथे २३ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दुकानासमोर गोंवीदशेठ अंबिलवादे व सुनील अंबिलवादे यांचे हस्ते आरती करून मारुती चौक,श्रीराम मंदिरात (१२५) सव्वाशे किलो बुंदीच्या लाडूंचा प्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन संतोष अंबिलवादे यांनी केले होते याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय जाधव, सुरेश नेमाडे, संदेश गंगवाल, लक्ष्मीकांत व्यास, रामेश्वर नावंदर, संदीप दांरुटे, अमोल जगताप, राजेंद्र बजाज,योगेश पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळू गुंदेचा, आशीष शहाणे, सचिन दहीवाळ, गणेश अंबिलवादे संजय फिरोदिया आदींसह महीलांसह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
अखेर सामंजस्य करारावर शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून फसवणूकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी कल्याण ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनीच्या प्रताप साळुंकेला अटक . चार दिवस पोलिस कोठडी..
गंगापूर(प्रतिनिधी)सामंजस्य करारावर शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून कल्याण ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी स्थापन करणा-या साळुंके यांच्या वर फसवणूकीच्या गुन्हा दाखल झाल्या पासून फरार आरोपी प्रताप साळुंकेला…
उपविभागीय अधिकारी डॉ अरुण ज-हाड यांनी गंगापूर विद्युत वितरण कंपनीला कारवाईचा दिला शाॅक..सात दिवसांत शहरातील धोकादायक विद्युत पोल काढण्याचे आदेश..
गंगापूर (प्रतिनिधी) शहरातील रस्त्यांवर असलेले धोकादायक विद्युत पोल सात दिवसांच्या आत काढा नसता विद्युत वितरण कंपनीवर गुन्हे दाखल करणार- उपविभागीय अधिकारी डॉ अरुण ज-हाड. गंगापूर…