गंगापूर (प्रतिनिधी) रघुनाथनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या अध्यक्षपदी सलिम पठाण तर ज्योती रणयेवले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आहे १४ आक्टोंबर रोजी प्रा शा.रघुनाथनगर येथे शा. व्य. समिती पुनर्गठन करण्यासाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. पालक सभेला जामगावचे सरपंच बशीर पटेल, अंकुश मोरे , भारत तूपलोंढे, ठवाळ आदींची प्रमुख उपस्थिती उपस्थित होते.सलीम पठाण यांची समितीच्या अध्यक्ष स्थानी व ज्योती रणयेवले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांचे किशोर जोशी,विजय मंजुळे, प्रकाश पंडित,राजु मोरे,योगेश सोनवणे, रज्जाक गनी, आली चाऊस, शेख शकील, साईनाथ इष्टके, ज्ञानेश्वर गायके, शाम चव्हाण,आपा सुकाशे आदींनी अभिनंदन केले
संबंधित पोस्ट
गंगापुर तालुक्यातील रासायनिक खतांचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदार व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करून फौजदारी कारवाई करण्याची एमआयएम पक्षाची मागणी नसता आंदोलनाचा इशारा दिला आहे
गंगापुर तालुक्यातील रासायनिक खतांचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदार व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करून फौजदारी कारवाई करण्याची एमआयएम पक्षाची मागणी नसता आंदोलनाचा इशारा दिला आहेगंगापूर (प्रतिनिधी)गंगापुर तालुक्यातील रासायनिक…
माळीवाडगांव येथे तब्बल १५ कोटी ८५ लाख कामाचे उदघाटन.. मतदार संघातील गावा गावात विकास कामे करण्यासाठी बांधील – आमदार प्रशांत बंब.
गंगापूर (प्रतिनिधी) आमदार बंब यांच्या प्रयत्नातून माळीवाडगांव येथे तब्बल १५ कोटी ८५ लाख कामाचे उदघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला असून सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा…
गांधी जयंती निमित्त गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन
गंगापूर (प्रतिनिधी) आयुष्य मान भव योजने अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय गंगापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २ आक्टोंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित…