गंगापूर (प्रतिनिधी) माजी नगरसेवक तथा प्रतिष्ठीत व्यापारी प्रकाश रुपलाल जैस्वाल (६०) यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले असुन त्यांच्या पार्थिवावर श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर कायगांव टोका येथे ९ आक्टोंबर रोजी आज दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले १ मुलगी असा परिवार असुन ते माजी नगराध्यक्षा रंजनाताई प्रकाश जैस्वाल यांचे पती होत.
संबंधित पोस्ट
गंगापूर शहरातील रस्त्यांवरील धोकादायक विद्दूत पोल त्वरित काढा नसता एम आय एम पक्षाचा आंदोलनाचा इशारा
गंगापूर (प्रतिनिधी) शहरातील राजीव गांधी चौक येथील पडन्याच्या अवस्थेत असलेला धोकादायक विद्दूत पोल काढून नवीन पोल तात्काळ बसवावा अशी मागणी एम आय एम पक्षाच्या वतीने…
कारखाना फाटा ते जामगाव निकृष्ट रस्त्याचे अर्धवट राहिलेले डांबरीकरणाचे काम पूर्ण करुन पडलेले खड्डे भरा- सरपंच बशीर पटेल
गंगापूर (प्रतिनिधी) कारखाना फाटा ते जामगाव या रस्त्यावरील वीटभट्टी येथील नाल्यावर असलेल्या पुल व पेट्रोल पंपापर्यंत राहीलेले डांबरीकरणाचे काम तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे भरून अपुर्ण…
अवैध वाळु वाहतूक करणारा ट्रॅक्टर गंगापूरच्या महसूल विभागाने पाठलाग करत पकडला.
गंगापुर (प्रतिनिधी)महसुल विभागाच्या पथकाने तालुक्यातील भालगाव येथील शिवना नदीपात्रातून बेकायदा वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पाठलाग करत पकडून वाळूसह जप्त करून तहसील कार्यालयात लावण्यात आला आहे.…