गंगापूर (प्रतिनिधी) अगर कानडगांवच्या वि कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन संपत लक्ष्मण चिंतामणी (८२) यांचे २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता वृध्दपकाळाने निधन झाले असुन कानडगांव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.
संबंधित पोस्ट
ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे कारखाना फाटा येथे जामगाव येथील ओबीसी समाज बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात स्वागत करुन अहमदनगर येथीलओबीसी एल्गार मेळाव्याला रवाना
गंगापूर (प्रतिनिधी) अहमदनगर येथे ओबीसी एल्गार मेळाव्याला जामगाव येथुन ४० गाड्या फटाक्यांची आतषबाजी करत ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे कारखाना जामगाव फाट्यावर स्वागत करुन सोबत…
गंगापूर आगारातुन गंगापूर-सावखेडा- लोहगांव-पैठण व गंगापूर-सावखेडा तसेच औरंगाबाद-शेंदुरवादा ही बससेवा चालू करा… कुष्णा सुकासे
गंगापूर आगारातुन गंगापूर-सावखेडा- लोहगांव-पैठण व गंगापूर-सावखेडा तसेच औरंगाबाद-शेंदुरवादा ही बससेवा चालू करा… कुष्णा सुकासे गंगापूर (प्रतिनिधी) राज्य सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांना खुशखबर दिली…
गंगापूर येथील आपला दवाखान्यात चालू असलेल्या बेकायदेशीर व भोंगळ कारभाराची चौकशी करून कारवाई करावी -अतुल रासकर
गंगापूर येथील आपला दवाखान्यात चालू असलेल्या बेकायदेशीर व भोंगळ कारभाराची चौकशी करून कारवाई करावी-अतुल रासकरगंगापूर (प्रतिनिधी)हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत सुरु असलेला बेकायदेशीर व…