भाजप युवा मोर्चा गंगापूर वैजापूर तालुकाध्यक्ष पदी अगर कानडगावचे सचिन चिंतामणी यांची निवड.
गंगापूर (प्रतिनिधी)गंगापूर वैजापूर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पदी सचिन चिंतामणी अगरकानडगांवकर यांची निवड करण्यात आली.
त्यांच्या निवडीबद्दल केंद्रीयमंत्री भागवत कराड ,आमदार प्रशांत बंब,भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, डॉ.दिनेश परदेशी,एकनाथराव जाधव ,किशोर धनायत , मधुकर वालतुरे ,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील जाधव , तालुकाध्यक्ष रवी चव्हाण, सुदाम भडके आदींनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या