पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे गंगापूर शहरात स्वागत..

पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे गंगापूर शहरात स्वागत..


गंगापूर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा शुक्रवारी सकाळी शहरातील महाराणा प्रताप चौकात सत्कार करण्यात आला. पालकमंत्री भुमरे हे वैजापूर येथे ११ ऑगस्ट रोजी सकाळी पोलिस वसाहतीचे उद्घाटनासाठी जात असताना गंगापूर येथे त्यांचे शिंदे गटाच्या शिवसेनेने स्वागत केले या वेळी तालुकाप्रमुख दिलीप निरफळ, शिवसेना शहर प्रमुख लक्ष्मणसिंग राजपूत, बाळू पवार, माजी उपसभापती किशोर मगर, संदीप खाजेकर, उत्तमराव गुडेकर, मच्छिंद्र मंडलिक, योगेश राजपूत, गणेश राजपूत, दीपक राजपूत , चंदन सिंग राजपूत, सुभाष मालपाणी, कृष्णा पाटील, बाळू गावंडे, विष्णुपंत पोळ , किशोर मंडलिक, मनदीप राजपूत, महिला आघाडी तालुकाप्रमुख सविता शहाणे, गंगापूर शहर प्रमुख अनिता बहिरट व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!