गंगापूर तालुक्यात कुणबी नोंदी‎संख्या कमी; गंगापूर उपाधीक्षक भूमी अभिलेख व तहसील कार्यालयात कुणबी नोंदीसाठी विशेष पथकाकडून शोधमोहीमेला दुसऱ्यांदा सुरुवात‎; उर्दू भाषेतील १५ नोंदी दुय्यम निबंधक कार्यालयात आढळल्या


गंगापूर (प्रतिनिधी)गंगापूर येथे कुणबी नोंदी‎संख्या कमी.उर्दू भाषेतील १५ नोंदी दुय्यम निबंधक कार्यालयात आढळल्या गंगापूर तालुक्यातील २२४ गावापैकी पैकी २७ गावांत कुणबी नोंदी असल्याचे आढळून आले

कुणबी नोंदींचा शोध घेण्यासाठी गंगापूर येथे अपर जिल्हाधिकारी हिंगोली कार्यालयांतील पथके पाहणी करत आहे

जिल्ह्यात‎लोकसंख्येच्या तुलनेत तपासलेल्या ‎‎अभिलेखांची संख्या व कुणबी नोंदीची‎संख्या कमी आढळून आल्यामुळे‎न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीने ‎‎नाराजी व्यक्त केली. त्यानंतर हिंगोलीच्या ‎‎पथकाकडून जिल्ह्यातील
गंगापूरमधील २२४ गावं पैकी २७ गावांत कुणबी मराठा समाजाचे आहे. गंगापूर तालुक्यातील सर्व तहसील कार्यालय व‎ भूमी उपाधीक्षक अभिलेख कार्यालयात गुरुवारी सकाळी नऊ वाजेपासून दोन्ही कार्यालय मध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी कागदपत्रांची फेरतपासणी सुरू करण्यात ‎‎आली आहे.‎
पूर्वी गंगापूर भूमी अभिलेख कार्यालयातून दोन नोंदी आढळून आल्याहोत्या. तरी तालुक्यामध्ये सध्या गंगापूरमधील २२४ गावं पैकी २७ गावांत कुणबी नोंदी आढळून आलेल्या कुटुंबांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांना कुणबी प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे. त्यासाठी प्रशासनाकडूनहीप्रस्ताव घेण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
गुरुवारी रात्री कुणबी जातीचे १५ नोंदी सापडल्या

हिंगोली येथील पथकाकडून गुरुवारी दिवसभर गंगापूर येथे दुय्यम निबंधक कार्यालयमध्ये जुन्या कादगपत्राची तपासणी केल्यानंतर उर्दू भाषेतील १७ कुणबी नोंदी आढळून आल्या. नोंदी शोधण्यासाठी उर्दू भाषेतील गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालय येथील अधिकारी सय्यद स्सूल यांचे सहकार्य लाभले.

हिंगोली जिल्ह्याचे पथकात सहभागी मध्ये

हिंगोली जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी भूसंपादन
मंजुषा मुथा यांच्या नेतृत्वाखाली खालीलप्रमाणे पथक गठीत केली आहे.
व भूमी अभिलेख कार्यालय हिंगोली चंद्रकांत मदिलवार सिरस्तेदार, तलाठी भुसंपादन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली तुकाराम जाधव यांच्या पथका सोबतच तेरा यावेळी गंगापूरचे तहसीलदार सतीश सोनी, गंगापूर उपअधीक्षक भूमि अभिलेख सुभाष इपाळ, गंगापूर अप्पर तहसीलदार आकाश दहाडदे, नायब तहसीलदार गौरव खैरनार, भूमी अभिलेख मुख्यालय सहाय्यक आप्पासाहेब टोम्पे, विटी कांबळे, शिरसतेदार, परिरक्षण भूमापक सौ सुषमा जाधव, सौ साधना लोखंडे, नवनाथ बटोळे, गायकवाड पन्हाळा, अनिल देवकर,सानप श्रीकांत निंबोकार आदी परिश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!