तुर्काबाद शिवारात विज पडून चुलता ठार, तर पुतण्या जखमी सर्वत्र हळहळ…

तुर्काबाद शिवारात विज पडून चुलता ठार, तर पुतण्या जखमी सर्वत्र हळहळ…लिंबेजळगाव(प्रतिनिधी): – वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आल्याने गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव व परिसरातील घरांचे पत्रे उडाली,…

बिबट्याने पाडला दोन बकऱ्यांचा फडशा….ग्रामस्थांमध्ये घबराट : पशुपालक चिंतेत…..

गंगापूर (प्रतिनिधी) नेवरगाव शिवारातील एका शेतकऱ्याच्या दोन शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला असून, शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये बिबट्याची भीतीवह परिस्थिती निर्माण झाली असून, बिबट्याच्या धाकाने पशुपालक चिंतेत सापडला आहे. गंगापूर तालुक्यातील…

डोणगावजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात, एक ठार

डोणगावजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात, एक ठार समृद्धी महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा, परवा चार भावांचा करुण अंत.गंगापूर (प्रतिनिधी)समृद्धी महामार्गवरील अपघातांची मालिका व त्या अपघातात…

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; काकांच्या अंत्यविधीवरून परतणाऱ्या ४ भावंडांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; काकांच्या अंत्यविधीवरून परतणाऱ्या ४ भावंडांचा मृत्यू.समृद्धी महामार्गावर वरझडी शिवारात भीषण अपघातात एका घरातील चार जणांचा मृत्यू.छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी) समृद्धी महामार्गावर झालेल्या…

अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर वैजापूर रोडवरील मांजरी फाट्याजवळ एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या मुलीचा घातपात, अपघात की उष्माघात…

दारु व कपड्याच्या ट्रकमध्ये झालेल्या भिषण धडकेत दोन्ही वाहने जळुन खाक लाखो रुपयांचे नुकसान

दारु व कपड्याच्या ट्रकमध्ये झालेल्या भिषण धडकेत दोन्ही वाहने जळुन खाक लाखो रुपयांचे नुकसानछत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) समृद्धी महामार्गावर जालन्याकडे जाना-या देशी दारू व कपड्याच्या दोन…

गंगापूर शहरातील मंडप साहित्याच्या गोदमास आग.. लाखोंचे साहित्य जळुन खाक…नपची अग्निशमन गाडी दीड वर्षापासून नादुरुस्त

गंगापूर शहरातील मंडप साहित्याच्या गोदमास आग.. लाखोंचे साहित्य जळुन खाक…नपची अग्निशमन गाडी दीड वर्षापासून नादुरुस्तगंगापूर (प्रतिनिधी) शहरातील जयसिंग नगर परिसरात मंडप साहित्याच्या गोदमास आग लागुन…

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पत्र्याचं शेड पत्त्याच्या इमारती सारखं कोसळलं

डान्सर गौतमी पाटील हिचा कार्यक्रम सोमवारी 8 मे रोजी वैजापूर तालुक्यातील महालगांव येथे आयोजित करण्यात आला होता. महालगावमध्ये गौतमीच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झालेली होती. यावेळी…

error: Content is protected !!