दुर्दैवी घटना गंगापूर तालुक्यातील भालगांव येथे विहीरीत पडुन एका शेतकऱ्याचा मृत्यू

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील भालगांवच्या ४५ वर्षीय शेतकऱ्याचा पन्नास फुट खोल विहिरीत पडल्याने मृत्यू झाला सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील भालगांव येथील शेतकरी हरीभाऊ काशीनाथ को-हाळे…

अबब. चोर तो चोर वर शिरजोर गंगापूर तहसील कार्यालयाच्या आवारातुन जप्त केलेला हायवा वाळू ओतुन पळून नेला

गंगापूर (प्रतिनिधी) तहसील कार्यालयाच्या पथकाने पकडलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाला तहसील कार्यालयाच्या आवारातुन मालक व चालकाने पळून घेवुन गेल्या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा…

डोक्यात गोळी मारुन शिल्लेगावच्या लघुउद्योजक तरुणाचा खून.कारण अद्याप गुलदस्त्यात. या कार्यकर्त्याची चार चाकी एक महिन्यापूर्वी जाळून टाकण्यात आली होती

गंगापूर (प्रतिनिधी) एका ३७ वर्षीय सामाजिक कार्यकर्ते तथा लघुउद्योजक तरुणाची अज्ञात हल्लेखोराने डोक्यात गोळी झाडून हत्या केली. सदरची घटनाऔद्योगिक वसाहतीतील साजापुर येथील क्रांतीनगरमध्ये रविवारी १७…

गंगापूर खुलताबाद तालुक्यात ३४८ मतदान केंद्रावर निवडणून प्रक्रिया पार पडणार असून ३ लाख ४४ हजार ३९४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार-डॉ सुचिता शिंदे

गंगापूर (प्रतिनिधी)गंगापूर खुलताबाद तालुक्यात ३४८ मतदान केंद्रावर निवडणून प्रक्रिया पार पडणार असून १२२ कर्मचारी काम पाहत असुन ८ मतदान केंद्र क्रिटिकल असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी…

लोकसभा निवडणुकीच्या कामात गंगापुरच्या हलगर्जीपणा करणा-या १६ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस

गंगापूर (प्रतिनिधी) लोकसभा निवडणूक कामात हलगर्जीपणा करुन दिलेल्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या १६ बीएलओ अधीका-यांना कारणे दाखवा नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुचिता शिंदे यांनी बजावली.…

गंगापूरात अजब ठेकेदाराचा गजब कारभार चक्क पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यावर सिंमेट काॅक्रीटचे काम सुरू.

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर शहरातील कुरेशी मोहल्ल्यात पोष्ट ऑफिस ते मरकज मस्जिद या पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यावर ठेकेदाराने चक्क सिंमेट काॅक्रीटच्या रस्त्याचे काम सुरू केले असून बोगस…

नागरिकांनी बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू व रोख रक्कम बॅंकेत व सुरक्षित ठिकाणी ठेवा- पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले . गंगापूर शहरात रिक्षा लावुन जनजागृती.

गंगापूर शहरात रिक्षा लावुन जनजागृती. गंगापूर (प्रतिनिधी) उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू व रोख रक्कम बॅंकेत व सुरक्षित ठिकाणी ठेवुन फिरायला चालल्याची माहिती सोशल…

गंगापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना मोफत पाणी पुरवठा सेवेची आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते अमळनेर येथील मुंदडा यांच्या शेतातुन टॅंकरने सुरुवात

गंगापूर (प्रतिनिधी) मुंदडा बंधुंनी अमळनेर शिवारातील शेतातुन टंचाईग्रस्त गावांना मोफत पाणी पुरवठा सेवेला आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते टॅंकरने सुरुवात. वैकुंठवासी ह.भ.प भक्तराज कन्हैयालालजी मुंदडा…

जलजीवन मिशनमुळे गंगापूर वैजापूर तालुक्यातील १०० वर्षे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राज्यातील ही पहिली योजना महत्वकांक्षी ठरेल-आमदार प्रशांत बंब

गंगापूर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलजीवन मिशन अंतर्गत गंगापूर वैजापूर तालुक्यातील ३७३ गावे ग्रीड पाणी पुरवठा योजना पंप ग्रहाच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी १४…

गंगापूर येथे एका युवकाने गळफास घेऊन जीवन संपवले

गंगापूर (प्रतिनिधी) जयसिंग नगर येथील सव्हीस वर्षिय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर शहरातील…

error: Content is protected !!